नोंदणी अर्ज
टीप-
1. प्रथम नोंदणी शुल्क रु. १०००/- याचा परतावा मिळणार नाही. या बद्दल काही प्रश्न असतील तर ते फोन करून विचारून घ्यावे.
2. नोंदणी शुल्क भरावयास खालील खात्यांपैकी एकाचा वापर करावा.
बँक ऑफ महाराष्ट्र (शाखा कुडाळ)
IFSC कोड - MAHB0000070
डॉ. रसिका विद्याधर करंबेळकर - 60155875139
3. आरोग्यधाम मध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णाचे नोंदणी शुल्क जादा आकारले जाणार नाही.
अर्ज भरण्याच्या सूचना
1. प्रथम शुल्क बँक खात्यामध्ये भरावे व जो शुल्क भरलेला UTR क्रमांक असेल तो MAIL/SMS ने नावासकट कळवावा.
2. फोटो हा 1MB पेक्षा जास्त नसावा.
2. जर आजाराचा रिपोर्ट जोडावयाची असेल तर ती फाईल 2MB पेक्षा जास्त नसावी.
