रुग्णांच्या प्रतिक्रिया
-
श्री आनंद महादेव ठाकूरआज मी श्री आरोग्याधामला दुसर्यांदा शुधीक्रीयेसाठी आलो मला पित्ताशयाचे खडे होते ते बहुधा सगळे पडले असावेत पहिल्या शुधीक्रीयेमुळे व आहाराने माझी साखर संतुलित झाली आहे. मला खूप हलकं वाटतय व मी आजच्या घडीला तणावमुक्त आहे. इथला कर्मचारी वर्ग व डॉक्टर खूपच चांगले आहेत. सर्वाना माझ्याकडून शुभेच्या